पिंपरी-चिंचवडमध्ये ७३ वर्षीय वृद्धाचा H3N2 व्हायरसने बाधित होऊन मृत्यू | H3N2 Virus in Pune

2023-03-16 1

पिंपरी-चिंचवडमध्ये ७३ वर्षीय वृद्धाचा H3N2 व्हायरसने बाधित होऊन मृत्यू | H3N2 Virus in Pune

पिंपरी- चिंचवड शहरात H3N2 व्हायरसने बाधित असलेल्या ७३ वर्षीय वृद्धाचा उपचार सुरू असताना मृत्यू झाला आहे. ८ मार्च पासून त्या वृद्धावर आयसीयूमध्ये उपचार सुरू होते. आज सकाळी त्यांचा मृत्यू झाला आहे. शहरातील नागरिकांनी घाबरून जाऊ नये. असे आवाहन महानगर पालिकेचे डॉक्टर विनय पाटील यांनी केले आहे.

Videos similaires